¡Sorpréndeme!

संजय राऊतांच्या 'त्या' भूमिकेला शिंदे गटातील मंत्र्याचा पाठिंबा; म्हणाले... | Sanjay Raut | Ramdev

2022-11-25 205 Dailymotion

महाराष्ट्रातील सीमा प्रश्नासाठी सर्व पक्षांनी एकत्रित आला पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. या वक्तव्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिकेला मी पाठिंबा देतो, असं त्यांनी म्हटलं आहे. पहिले राज्य मग राष्ट्र हे उद्दिष्ट असलं पाहिजे. हे राज्य टिकवण्यासाठी अनेकांना आहुती दिली आहे.

#SanjayRaut #GulabraoPatil #Jalgaon #SudhirMungantiwar #BabaRamdev #AmrutaFadnavis #ControversialStatement #Yoga #Mumbai #Maharashtra